256-वाई विधानसभा मतदार संघामध्ये वाई,महाबळेश्वर,खंडाळा असे एकूण 3 तालुके आहेत. 2024 ची होऊ घातलेली विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 20 नोवेंबर रोजी पार पडणार आहे. सुरुवातीला एकूण 28 इच्छूक उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले होते. तर यामधील काही उमेदवरानी आपले उमेदवारी अर्ज माघारी घेतेले तर काहींचे अर्ज त्रुटि असल्याकारणाने फेटाळण्यात आले. यापैकी जे उमेदवार एकमेकांच्या विरोधारत लढत आहेत अशयांची नावे पुढीलप्रमाणे…