IND VS BAN : SANJU SAMSON ने या मॅच मध्ये युवराजसिंगचे रेकॉर्ड तोडले असते..

संजू सॅमसन एक असा विकेटकीवर बॅट्समन आहे, त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जास्त चान्सेस मिळाले नव्हते. जे थोडेफार मिळाले होते त्यातही तो अन कन्सिस्टन्स होता. त्यामुळे सोशल मीडियावर त्याच्या फॅन्सने जस्टीस फॉर संजु लिहून तो अजून चान्स डीसर्व करतो. त्यालाही टीम मध्ये संधी मिळायला हवी, अशी इच्छा व्यक्त केली आहे होती .आणि अशातच त्याला Ind Vs Ban या सिरीज मध्ये चान्स मिळाला. .IND VS BAN : SANJU SAMSON

IND VS BAN : SANJU SAMSON

पहिल्या t20 मध्ये त्याने 29 रन्स केल्या, दुसऱ्या t20 मध्ये त्यांनी 10 रन्स केल्या या दोन t20 मध्ये तो काही खास काय करू शकला नाही .त्यानंतर 12 ऑक्टोबरला तिसरी t20 झाली ,आणि हाच दिवस संजू चा खास दिवस ठरला. त्यांनी 47 बॉल मध्ये 111 केल्या त्यामध्ये त्यांनी 8 सिक्स आणि 11 फोर्स मारले.जगात सर्वात वेगवान दुसर असं हे शतक होतं ,अजून एक खास गोष्टी घडली ती म्हणजे त्याने एका ओव्हर मध्ये रीशाद हुसेन या बांगलादेशच्या बोलरला सलग पाच सिक्स लावले, तेही वेगवेगळ्या दिशेला. संजूचे हे शतक भारताचे सेकंड फास्ट शतक होतं ‌खरंच संजुने आज एक एक रेकॉर्ड तोडले. त्याने दाखवून दिले की त्याला जर अजून चान्सेस मिळाले तर तो अजून चांगली कामगिरी करून दाखवू शकतो .

.या मॅचमध्ये संजू सॅमसन ला मॅन ऑफ द मॅच मिळाला ,शिवाय मॅच मध्ये कॅप्टन सूर्यकुमार आणि संजू सॅमसंनच्या पार्टनरशिप ची चांगली चर्चा होत आहे.टोटल टीम इंडिया आणि 297 रन्स बोर्डवर लावले .यामध्ये संजुने 47 बॉल मध्ये 111 तर सूर्याने 214 च्या स्ट्राइक रेट ने 35 बॉल मध्ये 75 बनवले. यामध्ये त्यांनी पाच सिक्स आणि आठ फोर्स मारले.
यानंतर फिनिशर हार्दिक पांड्याने त्याच्या युनिक अशा स्टाईलने 261 च्या स्ट्राईक रेटने 18 बोलात 47 रन्स मारल्या. यामध्ये चार सिक्स आणि चार फोर चा समावेश होता. इंडियाच्या बेस्ट बॅटिंग परफॉर्मन्सने बोर्डवर 297 लावल्या .मग बांगलादेश टीम बॅटिंगला आली .स्कोर बोर्ड वर एवढ्या रन्स बघूनच ते 80% मॅच हरले होते. तरीही त्यांच्या तोहीद हेरीडेने थोडेफार प्रयत्न करत नॉट आउट 63 केल्या ,पण तो एकटा काय करेल दासच्या 42 रण्स वगळता बाकीची टीम मिळून 35 रन सुद्धा करू शकली नाही. शेवटी वीस ओव्हर मध्ये त्यांनी 164 बनवल्या. त्यामुळे बांगलादेशचा इंडिया दौरा अगदी फ्लॉप ठरला. टीम इंडियाने बॉलिंगमध्येही चांगली कामगिरी केली. मयंक यादवने पहिल्याच बॉलमध्ये विकेट काढली, मागच्या डेब्यू मॅच मध्ये त्याने मेडन ओव्हर टाकली होती. आणि आता पहिल्याच बॉलमध्ये विकेट काढली‌. रवी बिश्नोईने ३० रण्स देऊन तीन विकेट घेतल्या. मयंकणे दोन विकेट घेतल्या .आणि सुंदर आणि रेड्डीने प्रत्येकी एक एक विकेट घेतल्या.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top