IND VS NZ Test Indias Playing 11 कशी असणार आहे ते आपण आपण पाहणार आहोत. nz एक चांगली टीम आहे त्याच्याविरुद्ध भारताची सुद्धा चांगली टीम असेल हवी. त्यामुळे बेंगळुरू मध्ये होणाऱ्या पहिल्या टेस्ट ची नुकतीच घोषणा झाली आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टेस्ट मॅचची इंडियाची प्लेइंग 11 आली आहे. बेंगलोर मध्ये रोहित शर्मा ,विराट कोहली आणि ऋषभ पंत प्रॅक्टिस करताना दिसले.16 ऑक्टोबर पासून न्यूझीलंड विरुद्ध भारत पहिली टेस्ट सुरू होणार आहे .पहिली मॅच बंगलोर मध्ये होणार आहे .आता पण इंडियाची प्लेईंग इलेव्हन बघूयात.
IND VS NZ Test Indias Playing 11 : ओपनिंग मध्ये रोहित आणि यशस्वी जयस्वाल आपल्याला दिसतील, नंतर तीन नंबरला ला शुभमंगल ची जागा पक्की झाली आहे, आणि चार नंबरला विराट कोहली खेळणार आहे .नंबर पाच मध्ये एक तर राहुल तरी खेळेल नाहीतर सरफराज खान तरी . राहुलची इंडिया वर्सेस बांगलादेश सिरीज चांगली गेली होती, शिवाय सरफराज खान सुद्धा फॉर्म मध्ये दिसतोय. कारण सध्या झालेल्या इराणी कप मध्ये सरफराज खानने डबल सेंचुरी मारली होती. त्यामुळे नंबर पाचला या दोघांपैकी एक नक्की खेळणार आहे. आता नंबर सहाला रीषभ पंत खेळणार आहे. नंबर सात आणि आठला आपल्याला अश्विन आणि रवींद्र जडेजा खेळताना दिसणार आहे. नंबर नऊला मेन बॉलर जसप्रित बुमराह खेळताना दिसेल,आणि दहा नंबरला एक युवा खेळाडू पाहायला मिळणार आहे त्याचं नाव आहे आकाशदिप,आणि आता शेवट अकरा नंबर ला खेळणार आहे तो म्हणजे मोहम्मद सिराज.जशी इंडिया वर्सेस बांगलादेश टेस्ट टीम होती ही टीम तशीच दिसत आहे. फक्त दोन-तीन चीज दिसणार आहेत