ॲफरो एशिया कप : विराट आणि बाबर खेळनार एकाच टीममध्ये….Afro Asia Cup 2025

क्रिकेट हिस्टरी मध्ये आतापर्यंत आपण विराट कोहली बाबर आजम यांना एकमेकांचे विरोधात खेळताना पाहिल असेल.. पण आता एक अशी सिरीज होणार आहे.. ज्यामध्ये विराट कोहली आणि बाबर आझम आपल्याला एका टीम मध्ये पाहायला मिळतील ( ॲफरो एशिया कप )

ॲफरो एशिया कप

शिवाय रोहित शर्मा आणि मोहम्मद रिजवान सुद्धा एका टीम मध्ये खेळताना पाहायला दिसतील.. हे नक्की कोणती सिरीज असणार आहे त्यामध्ये विराट आणि बाबर एकाच टीममध्ये दिसतील आपण पाहूयात..

आपण जर क्रिकेटचे जुने जाणकार असाल तर आपल्याला माहीत असेल जगात पहिल्यांदा 2005 मध्ये हा कप खेळवला गेला होता ..शिवाय 2007 मध्ये सुद्धा हा कप झाला होता .त्यानंतर आता 17 वर्षांनी हा कप पुन्हा सुरू होणार आहे

ही एकूण तीन मॅचची सिरीज असणार आहे. ज्यामध्ये आफ्रिका 11 वर्सेस एशिया 11 अशा दोन टीम असतील. Asia 11 मध्ये विराट कोहली, रोहित, बाबर,रिजवान इ. प्लेअर्स असतील.

Asia 11 मध्ये श्रीलंका ,बांगलादेश, पाकिस्तान ,इंडिया या देशाचे प्लेयर्स असतील 2005 ,2007 मध्ये हा कप झाला.. त्यानंतर 2009 मध्ये सुद्धा कप होणार होता..ह्या कपचे आयोजन 2005 मध्ये आफ्रिका क्रिकेट असोसिएशन केलं होतं, आणि आता सुद्धा ह्या कपचे ACA आयोजन करणार आहे.. ACA आणि ACC यामध्ये कप संदर्भात बैठक होणार आहे..ACC चे अध्यक्ष जय शहा आहेत.. जर ACC ने मंजुरी दिली तर हा कप 2025 मध्ये होणार आहे..

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top