आजच्या काळात पैसा हा कुणाला नकोय.. सगळेच पैसा कमवण्यासाठी काही ना काही करत असतात, प्रत्येकाला वाटतं की त्याने कमीत कमी 40 ते 50 हजार महिना कमवावे ,जे नोकरीतून शक्य होत नाही .ते शक्य होते फक्त बिजनेसमधुन .मात्र बिझनेससाठी आपल्याला आपणास काही ना काही स्किल शिकण्याची गरज असते. आज आपण या लेखा मधून असे दोन बिझनेस पाहणार आहोत, जे तुम्हाला कमीत कमी 40 ते 50 हजार महिना कमवून देतील….Business Ideas In Marathi
1) Content Creation
आजच्या काळात content creation यातून अनेक लोक भरपूर पैसे कमवत आहेत. आणि ते आस काही जगावेगळे करत नाही. तर आपली आवड skill एक platformvar मांडत आहेत . उदा . जारखंदमधील एक ट्रक ड्राईवर राजेश रवाणी जे आपल्या ट्रक ड्राईविंग मधून 25 ते 30 हजार कमावत होते ते आज ते लाख रुपये महिना कामवितात. त्यांनी स्वतला 1 करोंड चे घर सुद्धा घेतळ आहे . आणि त्यांनी वेगळ आस काहीच केल नाही ते ड्रायविंग करायचे ;,सोबतच ते आपल्या दैनंदिन जीवनातील गोष्टी वलोग बनवायचे यातूनच ते आज या स्तरावर पोहोचले आहेत. content creation साठी सर्वप्रथम आपल्याकडे ऐक मोबाइल आणि इंटरनेट सेवा असावी. दुसरे म्हणजे आपल्याल जय गोष्टींमध्ये लहानपणापासून आवड असेल , टी गोष्ट आपल्याला yotube blogging यांसारख्या platforms वर एक्सप्लोर कारायची आहे. उदा . तुहमाल कूकिंग करायला आवडत असेल तर तर तुहमी वेगवेगळ्या रेसिपीस बनवून youtube वर अपलोड करू शकता . जर तुहमाला एखाद्या गोष्टीबद्दल knowledge असेल तर तुहमी यूट्यूब वर विडियो बनवून संगळणा शिकवू शकता..
2) मोबाईल रीपेयरिंग शॉप
आजकाल मोबाईल हा माणसाचा जुने एक अवयवच झालाय. आपण आजूबाजूला बघत असतो प्रत्येक माणसाच्या हातात सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत मोबाईल चिकटलेला असतो. आज-काल माणसांचे मित्र संपलेत आणि मोबाईलच माणसाचा सर्वात जवळचा मित्र झाला आहे. आजच्या युगात मोबाईलला खूप डिमांड आहे असंख्य लोक मोबाईल वापरतात जेवढे हे मोबाईल वापरले जातील तेवढेच याच्यामध्ये काही ना काही प्रॉब्लेम्स वाढत असतात.. विचार करा आपला मोबाईल पडला खराब झाला तर आपण त्याच्यावर एक दिवस काय एक तास राहू शकत नाही. मग आपण जातो मोबाईल रिपेरिंग शॉप मध्ये तिथे तो आपल्याला सांगतो चार ते पाच दिवस लागतील. कारण त्याच्याकडे बरेच मोबाईल आलेले असतात, म्हणून या मोबाईल रिपेरिंग ला आजकाल खूप डिवाइंड आहे .यासाठी आपल्याला कुठून तरी मोबाईल रिपेरिंग चा कोर्स करून एका अशा ठिकाणी शॉप ओपन करू शकता जिथे लोकांना त्याची जास्तीत जास्त गरज आहे .आता बहुतांश लोक महागातले मोबाईल वापरतात.. ते जेवढे महाग असतील तेवढा त्याचा जास्त खराब झाल्यावर खर्च निघतो, आणि हा खर्च लोक करायला देखील तयार होतात.