Dolly Chaiwala चे एका दिवसाचे Charges म्हणजे एका सामान्य माणसाच्या वार्षिक इन हँड सॅलरी पेक्षा जास्त आहे..

नुकताच सोशल मिडियावर प्रसिद्ध झालेला Dolly Chaiwala ची एका कार्यक्रमाची फी ऐकून आपण नक्कीच थक्क व्हाल.. या लेखामध्ये आपण बघूयात त्याच्या प्रत्येक कार्यक्रमासाठी त्याच्या काय मागण्या असतात .

सोशल मीडिया वापरणाऱ्या प्रत्येक भारतीयाला Dolly Chaiwala माहीत नसेल असे होणारच नाही.

चहा बनवण्याच्या आपल्या हटके स्टाईलने डॉली कायम चर्चेत असतो . नुकतेच मैक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक Bill Gates यांनी Dolly Chaiwala याच्या टपरीवर भेट दिल्यामुळे डॉलीला आणखीनच प्रसिद्धी मिळाली. Bill Gates यांच्या भेटीनंतर तो प्रदेशातील अनेक ठिकाणी भेटी देऊन आला आहे . याचे सर्व फोटोओस व व्हीडिओस तो आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट करत असतो.

तो अगदी Maldives लाही जाऊन आलेला आहे. पण खरंच बिल गेट्स यांच्या त्या भेटीनंतर तो परदेशातही चांगलाच चर्चेत आहे यामुळे जगभरातून वेगवेगळ्या कार्यक्रमासाठी त्याला लोक बोलावत असतात. पण यासाठी त्याची भरपूर फीज असते. तो नक्की किती फीज घेतो याचा आता नुकताच खुलासा झाला आहे.

Dolly Chaiwala Charges

कुवैतच्या एका फूड वलोगरणे या नागपूरच्या Dolly Chaiwala याच्या संदर्भात एक मोठा खुलासा केला आहे, तो सांगतो या साध्या टपरीवर आपल्या हटके स्टाईलने चहा विकून प्रसिद्ध झालेला डॉली एका कार्यक्रमसाठी तब्बल 5 लाख रुपये घेतो.

Dolly Chaiwala

पुढे तो वलोगर सांगतो ‘हे फक्त 5 लाखांवरच थांबत नाही तर ज्यावेळी आशा कार्यकमांवर डॉली जात असतो त्यावेळी तो 4 star ते 5 star हॉटेलमध्येच राहतो. आणि याचा खर्चहि आयोजकानेच करावा लागतो . कुवैतचा वलोगर पुढे सांगतो , तो कार्यक्रमाना येत असताना एकटाच येत नाही , तर तो त्याच्यासोबत एक दोन जन घेउणच येतो, त्याचीही सगळी सोय आयोजकला करावी लागते.

म्हणजेच हा नागपूरचा डॉली चाईवाला याचा एका कार्यक्रमासाठीचा इन्कम म्हणजे भारतातील अनेक सामान्य लोकांचा वार्षिक पगार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top