IND VS BAN 1st t20 Playing Eleven : ही मजबूत टीम बांग्लादेशविरुद्ध t20 साठी मैदानात उतरणार आहे.

सध्या झालेल्या Ind Vs Ban टेस्ट सिरीज मध्ये बांगलादेशला सपडा सूप केल्यानंतर आता भारतीय टीम चालली आहे ग्वालियर मध्ये. कारण Ind Vs Ban यांची टी20 सिरीज मधील पहिली मॅच ग्वालियर येद होणार आहे. त्यासाठी भारतीय टीम प्रॅक्टिस स्टेशन मध्ये चांगलीच सराव करताना दिसत आहे. शिवाय बांगलादेशची टीम सुद्धा टेस्ट सिरीज हारल्यानंतर आता परत नव्या उमेदीने t20 साठी तयार होत आहे. बांगलादेश क्रिकेटकडून म्हटले जात आहे की आमची t20 टीम अतिशय मजबूत आहे ,आणि ह टीम भारतीय टीमला चांगलीच टक्कर देणार आहे .अशातच सूर्यकुमार यादव आणि गौतम गंभीरणे सुद्धा आपली मजबूत playing इलेव्हन टीम तयार केली आहे.. (IND VS BAN 1st t20 Playing Eleven)

IND VS BAN 1st t20 Playing Eleven

IND VS BAN 1st t20 Playing Eleven

या t20 ची संभावित Playing 11 पाहिली तर ओपनिंगला अभिषेक शर्मा सोबत संजू सॅमसन आपल्याला दिसू शकतो, याचबरोबर सूर्यकुमार यादव रिंकू सिंग ,हार्दिक पांड्या शिवाय डेब्युमध्ये नितीश कुमार रेड्डीला चान्स मिळू शकतो.. त्याच्यानंतर वॉशिंग्टन सुंदर, वरून चक्रवर्ती मयंक यादव, हर्षित राणा आणि अर्शदिप सिंग. यामध्ये तीन जणांच्या डेब्यु मॅच असतील.. पहिला म्हणजे मयंक यादव, दुसरा हर्षित राणा आणि तिसरा नितीश‌ कुमार रेड्डी. ही पूर्ण टीम अतिशय मजबूत दिसत आहे.झाले तर या मॅचमध्ये थोडेफार बदल होऊ शकतात..

ग्वालियर स्टेडियम पिच

कोणतीही क्रिकेट मॅच खेळण्या अगोदर त्या ग्राउंड ची पीच ही कायम इम्पॉर्टंट रोल प्ले करत असते. अशातच या ग्वालियर मैदानाची पिच कशी असेल ते आपण पाहूयात.. ही मॅच माधवराव सिंधिया क्रिकेट स्टेडियम मध्ये होणार आहे या मॅच साठी लाल मातीची पीच तयार करण्यात आलेली आहे, ज्यातून चांगला वेग व बाऊन्स मिळतो. या पिचवर पहिल्यांदा बॅटिंग करणं सोपं असणार आहे , परंतु नंतर स्पिनर्सला चांगली मदत मिळू शकते .

IND VS BAN Records

आता भारत आणि बांगलादेश यांचा t20 रेकॉर्ड पाहूयात. कारण कित्येकदा अस झाल आहे मॅच होण्याअगोदर बांगलादेशची टीम मोठ मोठ्या गप्पा मारत असते. पण जेव्हा मैदानात उतरते तेव्हा त्यांची हालत बघण्यासारखी होते आणि आकडेही तेच सांगतात या दोघांमध्ये टोटल 14 मॅच खेळल्या गेल्या आहेत..त्यामध्ये भारताने 13 जिंकल्या आहेत आणि बांगलादेश ने एक मॅच जिंकली आहे. आता मजबूत टीम आणि रेकॉर्ड बरोबर ही टीम इंडिया सूर्यकुमार यादवच्या कॅप्टन्सी खाली उतरणार आहे..तर पाहूयात मॅच मध्ये काय होतंय..

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top