IND VS NZ Score 1st Test : बांगलादेशवर दणदणीत विजय मिळवल्यानंतर आता न्यूझीलंड समोर टीम इंडिया ठासळुन गेलेली आहे .भारतीय टीम फक्त 46 राणांवर All Out झाली आहे. टीम इंडियाचा आपल्या देशातील हा सर्वात खराब परफॉर्मन्स मानला गेला आहे .
बांगलादेशवर दणदणीत विजय मिळवल्यानंतर आता न्यूझीलंड समोर टीम इंडिया ठासळुन गेलेली आहे .भारतीय टीम फक्त 46 राणांवर All Out झाली आहे. टीम इंडियाचा आपल्या देशातील हा सर्वात खराब परफॉर्मन्स मानला गेला आहे .16 ऑक्टोबरला मॅचचा पहिला दिवस पावसामुळे रद्द झाल्यानंतर आता सर्वांना वाटले होते की दुसऱ्या दिवशी भारतीय टीम उत्कृष्ट बॅटिंग करेल .पण इथे जर उलट झालं ,ते म्हणजे भारतीय टीमने फक्त 46 रन बनवले.
रोहितने टॉस जिंकून बॅटिंग घेतलेला हा निर्णय खूप चुकीचा ठरला आहे अस सगळ्यांकडून सांगितले जात आहे. इनिंग मध्ये टीम इंडियाची इतकी वाईट अवस्था झाली की केवळ दोनच बॅट्समन दुहेरी रन्स चा आकडा गाठु शकले. बाकी सर्व प्लेयर्सला रन्स दहाच्या आतच झाल्या..
जवळ जवळ निम्मा संघ हा तर 0 रणावर आउट झाला
विराट कोहली,के एल राहुल ,सरफराज खान, रविंद्र जडेजा, रविचंद्र अश्विन या पाच प्लेअर्स ला स्वतःचे खाते सुद्धा उघडता आलेले नाही.
भारतीय टीम
रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली , के एल राहुल रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह
न्युझीलँड टीम
टॉम लेथम, देऑन काॅनवे, रचिन रवींद्र, डॅरेल मिशल, टॉम लेडल, ग्लेन फिलिप्स ,मेट हेन्री, टीम साउदी, एजाज पटेल.