Malaika Arora Father
मलायका अरोरा यांचे वडील अनिल अरोरा यांचे सकाळी ९ च्या सुमारास निधन झाले. त्यांच्या मृत्यूचे कारण म्हणजे त्यांनी आपल्या बांद्रा येथील इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली. या घटनेमुळे अनिल यांच्या कुटुंबीय आणि परिचितांना मोठा धक्का बसला आहे.
या घटनेमुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.
अभिनेत्री मलायकाचे पती अरबाज खान सकाळी मलायकाच्या घराबाहेर पोलिसांसमवेत दिसला. ही घटना कळल्यावर सकाळीच पोलिस घटनास्थळी पोहोचले. अभिनेत्री मलायका सकाळीच पुण्यावरून मुंबईला रवाना झाली..