पॅरिस : परिस olympics मध्ये गोळाफेक या खेळात भारताची ही ऐतिहासिक कामगिरी ठरली आहे. कारण भारताला गोळफेक या पदकासाठी तब्बल 40 वर्ष वाट पहावी लागली होती. या अगोदर भारताला फक्त दोनच पदक मिळाले होते.
सचिन खिलारे ,महराष्ट्राचा सुपुत्र यांनी Olympics मध्ये सातव्या दिवशी भारतासाठी गोळाफेक या स्पर्धेत रौप्य पदक जिंकले आहे. F-46 या काटेगिरीमध्ये सचिनने 16.32 मी लांब थ्रो फेकला. याअगोदार संपूर्ण आशिया मध्ये इतका लांब थ्रो फेकणारा सचिन हा पहिला आशियाई खेळाडू ठरला . सचिन अगदी थोड्या पॉइंटसाठी Goldmedal साठी हुकला, कारण Goldmedal जिंकलेल्या कॅनडाच्या ग्रेग स्टिवण ने 1632 मी लांब थ्रो फेकला.